वाहतूक कोंडीमुळे मंडणगड तालुकावासीय त्रस्त

मंडणगड : मे महिन्यात शहरात विविध कारणांनी वाढलेल्या वाहतुकीमुळे परिसरात वारंवार वाहतूककोंडी होत आहे. बाणकोट रोड, भिंगळोली, पाटरोड आणि बसस्थानक या मार्गावरील सर्व वाहतूक मुख्य चौकात एकत्र येते.

पोलिसांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय दूर करण्याची आवश्यकता आहे. मे महिन्याच्या सुटीत चाकरमानी गावाकडे आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 10/May/2025