Rajapur : छातीत दुखू लागलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : छातीत दुखू लागलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राजेश सदानंद पांचाळ (वय ३०, रा. ओणी, ता. राजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १६) दुपारी घडली. याची नोंद जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 18/Oct/2025

Amey jwelrs