Chiplun : विरेश्वर तलावात मासे गतप्राण

चिपळूण : शहरातील विरेश्वर तलाव येथील मासे मोठ्या प्रमाणावर गतप्राण झालेले आहेत. अज्ञाताने तलावात केमिकल टाकले असावे, असा अंदाज बांधला जात आहे. काही वर्षांपूर्वी तलावातील मासे मेले होते. पालिकेने तलावातील मेलेले मासे बाहेर काढून तलाव स्वच्छ केले होते. आज पुन्हा तलावात मेलेले मासे आढळून आले. या घटनेची पालिकेने दखल घ्यावी, अशी मागणी भाजपने केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 27/Oct/2025

Rotery school