Ratnagiri : जिल्हास्तरीय संरक्षण समितीची आज सभा

रत्नागिरी : जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक सभा मंगळवारी (ता. २८) दुपारी १२ वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयात होणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेला ज्या माजी सैनिकांना कौटुंबिक संरक्षणासंदर्भात तक्रारी असल्यास त्यांनी अर्ज व संबंधित कागदपत्रासह वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 28/Oct/2025

Tata altroz