रत्नागिरी : त्रिभाषा धोरण निश्चिती समितीची विभागीय बैठक ३१ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी त्रिभाषा समिती धोरणविषयी चर्चा करण्यात येणार आहे. यासाठी लेखक, हिंदी भाषेचे प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 29/Oct/2025














