Rajapur : सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी : तबरेज चौक ते धारतळे (ता. राजापूर) येथील सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या दोघा तरुणांविरुद्ध नाटे सागरी सुरक्षा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. विवेक कॅप्टन बहादूर रावत (वय २४, रा. मच्छीमारी बोटीवर, ता. नाटे, राजापूर. मुळे कैलाली, नेपाळ) व आकाश फाटू राव (वय २६, सध्या, रिजवान सोलकर यांच्या मच्छीमारी बोटीवर, नाटे, ता. राजापूर. मुळ रा. मुनवा टिकापूर, जि. कैलाली) अशी संशयितांची नावे आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 03/Nov/2025

Naadi pariksha