रत्नागिरी तालुका साहित्य संमेलन ६ डिसेंबर रोजी

रत्नागिरी : रत्नागिरी ग्रंथालय संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी तालुका साहित्य संमेलनाचे आयोजन ६ डिसेंबर रोजी करण्यात आले असून या कवी संमेलनासाठी आपल्या कविता या ३० नोव्हेंबरपर्यंत पाठवायच्या होत्या, परंतु आता कविता पाठवण्याची मुदत ३ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. तरी कृपया आपल्या स्वरचित कविता पाठवाव्यात, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 02/Dec/2025