रत्नागिरी : देऊड येथे गावठी हातभट्टीच्या दारू प्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी : तालुक्यातील देऊड येथे घराच्या पाठीमागील बाजूस गुरांच्या गोठ्याच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. अनिल गणपत कळंबटे (४३, रा. करबुडे, सध्या रा. चाटवळवाडी देऊड, रत्नागिरी) असे यातील संशयिताचे नाव आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 26/Oct/2024

Khabardar diwali fest