रत्नागिरी : जंगली जनावरांच्या त्रासाने शेतकरी हैराण

रत्नागिरी : तालुक्यातील शिरगाव, कोळंबे, फणसोप, रिळ, वरवडे, कोतवडे निवसर या गावातील शेतीचे रानडुक्कर, माकडे, गवे ही जंगली जनावरे शेतात घुसून नासधूस करत आहेत. वन्य प्राण्यांमुळे येथील शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे. खरीप हंगाम संपल्यानंतर रब्बीतील भाजीपाला घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मात्र, जनावरांच्या वावरामुळे रब्बीतील शेती करण्यात शेतकरी अनुत्सुक आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 13/Nov/2024