ब्रेकिंग : IRCTC Website Down | IRCTC ची वेबसाईट ठप्प, एक तासासाठी तिकिट बुकिंग राहणार बंद

IRCTC Website Temporarily Down: रेल्वे तिकिट बुकिंग करणा-यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आयआरसीटीसीची वेबसाइट पुढील एक तासासाठी ठप्प झाली आहे. त्यामुळे रेल्वे तिकिटांचे बुकिंग करता येत नाही.

त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळीच IRCTC साइट ठप्प झाली. IRCTC ने एक निवेदन जारी करून सांगितले की, साइटवर देखभालीचे काम सुरूआहे, त्यामुळे पुढील 1 तासासाठी बुकिंग होणार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 09-12-2024

Shanti 4