लांजा : मुंबईच्या दिशेने वाईन घेऊन जाणारा टेंपो उलटल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर लांजा रेस्टहाऊस येथे घडला.
या अपघातामध्ये टेंपोतील वाईनच्या काही बाटल्या फुटून नुकसान झाले आहे. हा टेंपो (एमएच-६-बीएन-९५१७) मुंबईच्या दिशेने वाईन घेऊन जात असताना महामार्गावर उलटला. आतमधील काही बाटल्या फुटून महामार्गावर वाईन वाहून गेली होती. सुदैवाने, या अपघातामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 28-09-2024