साखरपा-देवडे एसटी बस पूर्ववत करण्याची मागणी; ग्रामस्थ, विद्यार्थांचे हाल

संगमेश्वर : तालुक्यातील साखरपा बसस्थानकातून दुपारी बारा वाजता सुटणारी साखरपा-देवडे गाडी बंद पूर्वसूचना न देता बंद करण्यात आल्याने साखरपा- देवडे मार्गांवरील ग्रामस्थ, विद्यार्थी, प्रवासीवर्गाने नाराजी व्यक्त केली. पूर्वीप्रमाणे गाडी सुरू केली नाही, तर परिवहन मंत्र्यांकडे तक्रार करू, असे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 30/Dec/2024