रत्नागिरी : “समर्थ कीबोर्ड क्लासेस” आता शहराच्या मध्यवर्ती भागात!

◼️ शहरातील व शहराबाहेरील विद्यार्थ्यांनाही होणार सोयीस्कर

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध कीबोर्ड आर्टिस्ट राजू किल्लेकर यांच्या अल्पावधीत लोकप्रिय झालेला “समर्थ कीबोर्ड क्लासेस” आता शहराच्या मध्यवर्ती भागात “समर्थ कीबोर्ड क्लासेस” सुरु होणार आहे.

रत्नागिरीतील कलाक्षेत्रातून, तसेच अनेक पालकांतून सातत्याने मागणी करण्यात येत होती की “समर्थ कीबोर्ड क्लासेस” शहराच्या मध्यवर्ती भागात सुरु करण्यात यावा. त्यानुसार शांतीनगर याठिकाणहून क्लास मारुती मंदिर या भागात सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शहरातील व शहराबाहेरील विद्यार्थ्यांनाही कीबोर्ड क्लास अटेंड करणे आता सोयीस्कर होणार आहे.

“समर्थ कीबोर्ड क्लासेस” म्हणजेच कीबोर्डचे…
1) शास्त्रशुद्ध मार्गदर्शन
2) अनुभवसंपन्न मार्गदर्शक
3) उत्तम उजळणी
4) सरावावर भर
5) सकाळ, संध्याकाळ दोन सत्रात बॅचेस

मारुती मंदिर येथील क्लासेसचे सध्या अद्ययावत नुतनीकरण सुरु असून लवकरच सुसज्ज असा क्लास विद्यार्थ्यांच्या सेवेस उपलब्ध होणार आहे. तसेच लवकरच ठिकाण व शुभारंभ तारीख कळविण्यात येईल.

🔸 क्लासची नावनोंदणी सुरु करण्यात आली असून आजच आपली बॅच फायनल करा.

बॅचेस खालीलप्रमाणे : –
▫️सकाळ सत्र
10 am to 11 am
11 am to 12 pm
12 am to 1 pm
▫️संध्याकाळ सत्र
4 pm to 5 pm
5 pm to 6 pm
6 pm to 7 pm
7 pm to 8 pm
8 pm to 9 pm

नावनोंदणी करण्यासाठी आजच 7020868037 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:42 14-01-2025