Breaking : रत्नागिरी शिवखोल घाटी जवळ वडाच्या झाडाला आग लागली

◼️ रत्नागिरी शिवखोल घाटी जवळ वडाच्या झाडाला आग लागली

◼️ ही आग लागल्याची बातमी समजतात एमआयडीसीचा अग्निशामक बंब दाखल झाला आहे.

◼️ दोन्ही बाजूची वाहतूक बंद करून आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत

◼️ एमआयडीसी च्या बंबा मार्फत आग विजवण्याचे प्रयत्न सुरु

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:29 01-02-2025