रत्नागिरी : समग्र शिक्षा अभियानांतर्गत जि. प. ची मुले बंगळूरूला

रत्नागिरी : जि. प. च्या समग्र शिक्षा आविष्कार अभियानांतर्गत जिल्ह्यातील ६७ विद्यार्थ्यांना बंगळूरू येथे शैक्षणिक उपक्रमासाठी नेण्यात आले आहे. वैज्ञानिक जिज्ञासा निर्माण व्हावी म्हणून याठिकाणी म्युझिअमचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.

जि. प. शाळेत शिकणाऱ्या ४५ मुले व शासकीय मा. शाळेतील २२ विद्यार्थी असे एकूण ६७ विद्यार्थ्यांना विश्वशोर्या सायन्स म्युझियम, एचएएल म्युझियम, वृंदावन गार्डन, प्राणी संग्रालय, म्हैसूर पॅलेस, टिपू सुलताना पॅलेस ही ठिकाणे दाखविण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 20/Feb/2025