दापोली : रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियनडीएनई १३६च्या अध्यक्षपदी दापोलीतील टेटवलीचे ग्रामपंचायत अधिकारी सुरेंद्र महाडिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
चिपळूण येथे पार पडलेल्या जिल्हा कार्यकारिणी निवडणूक प्रक्रियेत महाडिक यांच्या नावावर शिक्कोमोर्तब करण्यात आले. या निवडीबद्दल सर्वच स्थरावरुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:35 PM 17/Mar/2025
