मंडणगड तालुक्यात पाण्यासाठी वणवण..

मंडणगड : तालुक्यातील ग्रामीण, दुर्गम भागांत वसलेल्या विविध वाड्यांमधील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे. उष्णता कमालीची वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यामुळे सार्वजनिक विहिरी, तलाव यांच्याही पाण्यात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आतापासूनच ग्रामस्थांसमोर पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 26/Mar/2025