खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील नोंदणी असलेल्या ४ लाख ८७ हजार ९३६ शेतकऱ्यांपैकी १ लाख ७९ हजार ५८१ शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र तयार केले आहे.
जिल्ह्यात शेतकरी ओळखपत्र काढून घेण्यासाठी उदासीनता दिसत असली तरी खेड तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढले आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वात कमी म्हणजे २० टक्के शेतकऱ्यांनी ओळखपत्र तयार करून घेतले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 16/May/2025













