रत्नागिरी : जिल्हास्तरीय संरक्षण समितीची सोमवारी बैठक

रत्नागिरी : माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. १९) सकाळी साडेदहा वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयात होणार आहे.

ज्या माजी सैनिकांच्या कौटुंबिक संरक्षणासंदर्भात तक्रारी असल्यास बैठकीत आपला अर्ज द्यावा आणि संबंधित कागदपत्रांसह सोमवारी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:07 16-05-2025