गुहागर : प्राथमिक मराठी शाळा आगरवाडी नं 3 शाळेत सरस्वती पूजन उत्साहात

गुहागर : तालुक्यातील प्राथमिक मराठी शाळा आगरवाडी नं 3 शाळेत सरस्वती पूजन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी सुरुवातीला सरस्वतीच्या मूर्ती

चे पूजन, पाटीपूजन त्यानंतर आरती, भजन व महिलांचे टिपरी व गरबा नृत्य पार पडले. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 11/Oct/2024