Rajapur : बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू

राजापूर : तालुक्यातील शिवणेखुर्दपरिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून ऐन गणेशोत्सवात गणेश परांजपे यांच्या गोठ्यातील दोन वासरे बिबट्याने ठार केली. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. मागील काही वर्षांपासून बिबट्यांचे मानवी वस्तीत शिरण्याचे प्रमाण वाढले आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे नष्ट होत चाललेली जंगले, बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:03 PM 04/Sep/2025

Shoping fest Khabardar