चिपळूण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

रत्नागिरी : चिपळूण येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर झाला आहे.

सुंदर हस्ताक्षर (मराठी व इंग्रजी), रंगभरण, चित्रकला, अभिनय, बुद्धिबळ तसेच पाककला अशा विविध स्पर्धा पार पडल्या.

स्पर्धेचा निकाल असा –

सुंदर हस्ताक्षर स्पर्धा (मराठी) – प्रथम गट : आरोही बोयणे, आराध्या मोरे, जिजा खातू, सानिया बांद्रे. द्वितीय गट : क्षिती सोमण, अन्विता राऊत, सारंग दांडेकर, विराज सोनवणे.

सुंदर हस्ताक्षर स्पर्धा (इंग्रजी) – प्रथम गट : आरोही बोयणे, श्रद्धा लटके, आदित्य मातोरे, स्वानंदी खेडेकर. द्वितीय गट : क्षिती सोमण, अन्विता राऊत, आराध्य देशमुख, आर्शिन पठाण.

रंगभरण स्पर्धा – लहान शिशू गट : युवांश बडदे, शिरीष यादव, रिहान गायकर, भार्गवी कांबळे. द्वितीय गट : इंद्रनील राजेशिर्के, मनस्वी देवरूखकर, इशित संसारे, द्विती तलाठी. तृतीय गट : तन्वी साठे, ओवी रेडीज, आस्था साडविलकर, आदित्य खं. माटोरे.

चित्रकला स्पर्धा – प्रथम गट : नेहा सोमण, झरीना कच्छी, सिद्धी महाले, श्रीपल्ली सुर्वे. द्वितीय गट : अक्षता माटोरे.

अभिनय स्पर्धा – प्रथम गट : स्पृहा रावणंग, ओवी रेडीज, निधी साडविलकर, देवांश देशमाने. द्वितीय गट : स्वरा खैर, रुद्र बांडागळे, गायत्री तांबे, वेदांत साडविलकर.

महाविद्यालयीन व खुला गट : शैलेश आंब्रे, योगेश बांडागळे, विक्रांत टेरवकर.

बुद्धिबळ स्पर्धा – प्रथम गट : ध्रु उपरीकर, अर्णव कांबळी, मयंक जाधव, मार्मिक मानके. द्वितीय गट : देवेश थत्ते, सानिया दळवी, शर्विल हातणकर, रणवीर पवार, रजनीश जोशी. तृतीय गट : साई जाधव, सोहम अभ्यंकर, अमेय नांदिवडेकर, अर्णवी सावंत, सारंग दांडेकर.

पाककला स्पर्धा (महिला खुला गट) – सौ. जान्हवी बाष्टे, सौ. सुदैवी ठसाळे, सौ. अस्मिता भाटवडेकर, सौ. जान्हवी हुंबरे, सौ. स्वप्नाली निवाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 06-09-2025