Horoscope: आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५

मेष– 2 सप्टेंबर, 2025 शुक्रवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. आजच्या दिवसाचा प्रारंभ स्फूर्ती व उत्साहाने होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपारनंतर मात्र आरोग्याच्या तक्रारी उदभवू शकतात.

कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

वृषभ– 12 सप्टेंबर, 2025 शुक्रवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या बारावा असेल. द्विधा मनःस्थितीमुळे आपण असमाधानी राहाल. सर्दी, कफ, खोकला, ताप ह्यांचा उपद्रव संभवतो. धार्मिक कार्यसाठी खर्च होईल.

मिथुन– 12 सप्टेंबर, 2025 शुक्रवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. व्यक्तिगत व व्यावसायिक क्षेत्रात आजचा दिवस फार चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चेत सहभागी होऊ शकाल. कामाचा व्याप वाढून त्याचा आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

कर्क– 12 सप्टेंबर, 2025 शुक्रवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आज कौटुंबिक व व्यावसायिक जीवन आनंदी राहील. ह्या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या चर्चेत आपण सहभागी व्हाल. कामाचा व्याप वाढल्याने प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होईल.

सिंह– 12 सप्टेंबर, 2025 शुक्रवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. दिवसाची सुरवात शारीरिक व मानसिक अस्वस्थतेने होईल. अती संतापाने इतरांची मने दुखवाल.

Shitit jyotish

कन्या– 12 सप्टेंबर, 2025 शुक्रवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. इतरांशी वाद होऊ नयेत म्हणून आपली वाणी संयमित ठेवावी. प्रकृती नरम गरमच राहील.

तूळ– 12 सप्टेंबर, 2025 शुक्रवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. आजच्या दिवसाची सुरुवात आनंददायी असेल. जहाल विचार आणि अधिकाराची भावना मनात राहील.

वृश्चिक– 12 सप्टेंबर, 2025 शुक्रवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या सहावा असेल. आजचा दिवस बौद्धिक कार्य, जनसंपर्क व इतरांत मिळून- मिसळून राहण्याच्या दृष्टीने चांगला आहे. जवळचा प्रवास संभवतो.

धनु– 12 सप्टेंबर, 2025 शुक्रवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा असेल. आज शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कठोर परिश्रमा नंतर कामात यश मिळेल तरी निराश होऊ नका. प्रवासात अडचणी येतील.

मकर– 12 सप्टेंबर, 2025 शुक्रवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या चवथा असेल. आज आपण फारच भावनाशील व्हाल. आपल्या भावना दुखावल्या जातील. वाहन चालवताना दक्ष राहा.

कुंभ– 12 सप्टेंबर, 2025 शुक्रवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. आजचा दिवस महत्त्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल नाही. मात्र, नवीन कार्यारंभासाठी आज दिवसाच्या सुरुवातीचा वेळ खूप अनुकूल आहे. दुपार नंतर मानसिक व्यग्रता वाढेल.

मीन– 12 सप्टेंबर, 2025 शुक्रवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा असेल. आज पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे मन बेचैन होईल. मतभेद व तणाव निर्माण होऊ नयेत म्हणून आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबीत सावध राहा. व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 12-09-2025