इराणचे राष्ट्रपती इब्राहीम रईसींप्रमाणे जगातील या बड्या नेत्यांचा विमान अपघातात शेवट
![इराणचे राष्ट्रपती इब्राहीम रईसींप्रमाणे जगातील या बड्या नेत्यांचा विमान अपघातात शेवट](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202405/image_870x_664debfa7a40a.jpg)
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांची रविवारी 19 मे रोजी रात्री डोंगराळ भागात हेलिकॉप्टर दर्घटनेत मृत्यू झाला. इराणच्या राष्ट्रपती रईसी यांच्या सारखा जगातील काही महत्वाच्या नेत्यांचा विमानअपघातात मृत्यू झाला होता. तर पाहूयात जगातील कोणत्या नेत्यांचा हवाई प्रवासात मृत्यू झाला आहे. भारताने आपला मित्र असलेल्या इराणच्या राष्ट्रपती यांच्या आस्कमिक निधनाबद्दल सहवेदना व्यक्त करीत दुखवटा पाळल्याचा संदेश जारी केला आहे.
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)