चार-सहा महिने थांबा, मला राज्य सरकार बदलायचं आहे : शरद पवार

Jun 12, 2024 - 16:48
 0
चार-सहा महिने थांबा, मला राज्य सरकार बदलायचं आहे : शरद पवार

मुंबई : "सरकारला अनुदान द्यावेच लागेल, नाही दिले तर रस्त्यावर उतरायला लागेल. चार सहा महिने थांबा मला राज्य सरकार बदलायचं आहे. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात द्यायचा आहे.

त्यासाठी तुमची साथ हवी आहे. लोकसभेला साथ दिली त्याबद्दल आभार", असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी काल बारामतीतील वकिल, डॉक्टर यांच्याशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समजून घेतले होते. आज त्यांनी बारामतीतील शेतकऱ्यांची संवाद साधला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:16 12-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow