रत्नागिरी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिकारी सुशांत चव्हाण यांची बदली
![रत्नागिरी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिकारी सुशांत चव्हाण यांची बदली](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202407/image_870x_6683c1e6001fa.jpg)
रत्नागिरी : रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिकारी सुशांत चव्हाण यांची कोल्हापूरला बदली झाली आहे. शासनाने नुकत्याच पोलिस निरीक्षक पदांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये सुशांत चव्हाण यांची बदली कोल्हापूरला करण्यात आली असून कालच त्यांच्या बदलीचा आदेश आला. रत्नागिरीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असताना त्यांनी उत्तम कार्य केलेले आहे. त्यांच्या काळात उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनतील दोन आमदारांची चौकशी त्यांच्याकडून करण्यात आली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 02/Jul/2024
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)