संगमेश्वर : वाशी येथील वीजरोधक यंत्रणा दोन वर्षे बंद
![संगमेश्वर : वाशी येथील वीजरोधक यंत्रणा दोन वर्षे बंद](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202407/image_870x_6685299fbdde8.jpg)
संगमेश्वर : वीज कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये मनुष्य तसेच पशुधनाची हानी टाळण्यासाठी वीजरोधक यंत्रणा काही गावांत बसवण्यात आली होती. संगमेश्वर तालुक्यातील वाशी गावातही ही यंत्रणा बसवण्यात आली होती; परंतु मागील दोन वर्षे ही यंत्रणा बंद अवस्थेत आहे. केवळ कागदावर ही यंत्रणा कार्यान्वित असल्यामुळे प्रत्यक्षात त्याचा काहीच उपयोग नाही. ही यंत्रणा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:01 PM 03/Jul/2024
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)