खेड शहरात तुंबलेली गटारे-नाले मोकळी करण्याचे काम सुरू

May 30, 2024 - 12:15
 0
खेड शहरात तुंबलेली गटारे-नाले मोकळी करण्याचे काम सुरू

खेड : गेल्या दोन आठवड्यात शहरात झालेल्या अवकाळी पावसाच्या प्रवाहात वाहून आलेल्या प्लास्टिक कचऱ्याबरोबरच चिखलमिश्रित गाळामुळे शहरातील काही गटारे-नाले सांडपाण्याने तुंबली आहेत. सांडपाणी रस्त्यावरून वाहून परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने रहिवाशांसह वाहनचालक व पादचाऱ्यांना नाक मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे.

या धर्तीवर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील सफाई कर्मचाऱ्यांमार्फत तुंबलेली गटारे-नाले मोकळी करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 30-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow