Breaking : रत्नागिरीच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना....

Aug 26, 2024 - 16:08
Aug 26, 2024 - 19:45
 0
Breaking : रत्नागिरीच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना....

◼️ बदलापूरची घटना ताजी असताना रत्नागिरीत देखील तसाच प्रकार आलाय उघडकीस...

◼️ नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या वीस वर्षाच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना....

◼️ बेशुद्ध अवस्थेत सापडली तरुणी अधिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल....

◼️ राजकीय रुग्णालयातील परिचारिकांनी केला या घटनेचा निषेध....

◼️ आरोपीला फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी शासकीय रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचारी काम बंद करून उतरले रस्त्यावर ....

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:37 26-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow