लायन्स क्लब रत्नागिरी यांच्याकडून भाट्ये बीच रत्नागिरी येथे बाटलीच्या आकाराची कचराकुंडी प्रदान

Aug 3, 2024 - 09:49
 0
लायन्स क्लब रत्नागिरी यांच्याकडून भाट्ये बीच रत्नागिरी येथे बाटलीच्या आकाराची कचराकुंडी प्रदान

रत्नागिरी : लायन्स क्लब रत्नागिरी मार्फत भाट्ये बीच या ठिकाणी बाटली च्या आकाराची कचराकुंडी बसवण्यात आली. 

प्लॅस्टिक, पाण्याचा रिकाम्या बॉटल्स एकत्र जमा करण्यासाठी कचरा कुंडी बसवविण्यात आली. सदर सेवा कार्य मागील PST माजी अध्यक्ष MJF ला शिल्पा पानवलकर, सचिव ला संजय पटवर्धन, खजिनदार ला श्रद्धा कुळकर्णी यांचा काळातील होते. या साठी ला स्नेहल राणे यांचे विशेष सहकार्य लाभले.

या वेळी अध्यक्ष ला गणेश धुरी, सचिव विशाल ढोकळे, खजिनदार ला अमेय वीरकर, MJF ला शिल्पा पानवलकर, MJF ला पराग पानवलकर, MJF ला डॉ शिवानी पानवलकर, ला डॉ सचिन पानवलकर, ला साक्षी धुरी, ला संजय पटवर्धन, ग्रामपंचायत भाट्ये सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सभासद उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 03-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow