मंडणगड : भिंगळोलीत नव्याने बांधलेले गटार तुंबले
![मंडणगड : भिंगळोलीत नव्याने बांधलेले गटार तुंबले](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202405/image_870x_66517a8b3f9c6.jpg)
मंडणगड : भिंगळोली येथील शिवप्रसाद हॉटेलसमोर भिंगळोली गावठाण येथे जाणाऱ्या रस्त्याचे बाजूला काही महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या गटारात सांडपाणी साठल्याने किडे निर्माण झाले आहेत. गटार पाणी व प्लास्टिकचे बाटल्यानी भरून गेले आहे. राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या रस्त्यालगत असलेल्या या गटाराचच्या परिसरात दोन हॉटेल व अनेक भिंगळोली येथे तुंबलेले गटार. खासगी आस्थापना कार्यरत आहेत त्यामुळे परिसरातील आरोग्यचा प्रश्न भविष्यात गंभीर होऊ शकतो. ग्रामपंचायतीने मोठा गाजावाजा करून या गटाराची काही महिन्यांपूर्वीच निर्मिती केली होती. सध्या हे गटार पूर्णपणे तुंबले आहे. ग्रामपंचायतीने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 25-05-2024
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)