रत्नागिरी : आर्ट गॅलरीचे पालकमंत्री उदय सामंत हस्ते गुरुवारी लोकार्पण

Aug 14, 2024 - 12:08
 0
रत्नागिरी : आर्ट गॅलरीचे पालकमंत्री उदय सामंत हस्ते गुरुवारी लोकार्पण
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) अंतर्गत तारांगण इमारतीमध्ये आर्ट गॅलरी तयार करणे तसेच लॅण्डस्केपविषयी विविध कामे करणे या विकास कामाचे लोकार्पण उद्या गुरुवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिली.
  
यावेळी खासदार नारायण राणे, सिंधुरत्न समृध्द योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 14-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow