मेष – अस्वास्थ्य व कटकटीचा अनुभव येईल. शरीरास आळस व थकवा जाणवेल तर मन अशांत राहील.
वृषभ – आजचा दिवस काळजीपूर्वक राहण्याचा आहे. नवीन कार्याचा आरंभ शक्यतो टाळावा.
मिथुन – आजचा दिवस आनंददायी आहे.
शरीर व मन आनंदी राहील.
कर्क – आजचा दिवस व्यापार – व्यवसायात फायदा मिळवून देणारा आहे.
सिंह – आजचा दिवस नवनिर्माण व कला ह्या साठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासात प्रअनुकूलता लाभेल.
कन्या – आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कशातही उत्साह वाटणार नाही.
तूळ – आजचा दिवस आनंदात जाईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.
वृश्चिक – आज आपणास जर कौटुंबिक वातावरणात शांतता हवी असेल तर वाणीवर संयम ठेवावा लागेल.
धनु – आज निर्धारित केलेली सर्व कार्ये पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील.
मकर – एखाद्या मांगलिक किंवा सामाजिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. स्वकीय व मित्रांशी मतभेद होतील.
कुंभ – आज आपणांस मिळणार्या फायदयामुळे आपला आनंद द्विगुणित होईल.
मीन – आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी – व्यवसायात यश मिळेल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 03-06-2026














