दापोली : कर्दे साकळेवाडी येथे प्रौढाची आत्महत्या

दापोली : दापोली तालुक्यातील कर्दे साकळेवाडी येथे नरेश सुरेश भुवड वय 33 या प्रौढाने गुरूवार दिनांक तीन रात्री सव्वा दहा ते शुक्रवार दिनांक चार जानेवारी रोजी सकाळी पावणे सहा च्या दरम्यान घराच्या छताला असलेल्या लोखंडी चॅनलला पंचाच्या सहाय्याने लटकून गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती रमेश भुवड यांनी दापोली पोलीस स्थानक येथे दिली त्यानुसार पंचनामा करून घटनेची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:46 PM 04/Jan/2025