रत्नागिरी : तालुक्यातील पाली- गराटेवाडी येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप पांडुरंग भोसले (वय ५०, रा. पाली, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे.
पोलिस अंमलदार सूर्याजी पाटील यांनी याबाबत तक्रार दिली आहे. रविवारी सायंकाळी संशयित हा पाली गराटेवाडीकडे रस्त्यालगत असलेल्या बांधावर दारू पित असताना ही कारवाई केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 14-01-2025














