रत्नागिरी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रिमांड होममध्ये खाऊ, खेळणी वाटप 

रत्नागिरी : शिवसेनेचे मुख्य नेते, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे शहरातील रिमांड होममधील मुलांना खाऊ, चॉकलेट, लाडू, बिस्किट आणि खेळणी वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, उपशहर विजय खेडेकर, नगरसेवक निमेश नायर, मुसा काजी, प्रशांत सुर्वे, प्रकाश शिंदे, सुधाकरराव सावंत, सौरव मलुष्टे, अमोल डोंगरे, उपविभाग प्रमुख सतीश मोरे, अमित बने, दीपक पवार, शेखर कोतवाडेकर, स्वप्नील मयेकर, अमोल पावसकर, महिला उपशहर प्रमुख प्रेरणा विलणकर, सौ. समीक्षा बालम, मानसी साळवी, राहुल रसाळ, सुनील शिवलकर, आशु मोरे, लोबस देसाई, दुर्वेश पांगम, प्रथमेश साळवी, अथर्व पांगम आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:26 10-02-2025