देव, घैसास, कीर महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापनावर कार्यशाळा

रत्नागिरी : देव, घैसास, कीर कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नागरी संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा झाली.

आपत्तीला कशाप्रकारे सामोरे जावे तसेच आपत्तीग्रस्त लोकांची कशाप्रकारे मदत करावी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती असावे हा याचा उद्देश होता. प्रशिक्षण देण्यासाठी लहू माळगावी, अनिल गावीत उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 20/Feb/2025

Shanti 3