रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेनाच्या वतीने 29 मार्च रोजी सीईटीच्या सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नीट, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि लॉ या विषयांच्या सीईटी सराव परीक्षा होणार आहेत. या परीक्षेची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने https://yuvasenacet.com/ या संकेतस्थळावर होणार असून नोंदणीची अंतिम तारीख 25 मार्च आहे.
ही सीईटी सराव परीक्षा 29 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पुढील केंद्रांवर होणार आहे.
सीईटी सराव परीक्षा केंद्राची नावे
आंबेडकर हायस्कूल मंडणगड गणेश बिल्लार, मो. 7276735541
रामराजे महाविद्यालय दापोली संदीप चव्हाण मो. 8689951881
ज्ञानदीप महाविद्यालय खेड- राकेश सागवेकर मो. 7977994409
न्यू इंग्लिश स्कूल अॅड ज्युनियर कॉलेज पाटपन्हाळे गुहागर- इम्रान घारे मो. 9689444800
डिबीजे कॉलेज चिपळूण- पार्थ जागुष्टे मो. 8446630171
इंद्रा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी संगमेश्वर- केतन सावंत मो. 9373745126
माने इंटरनॅशनल स्कूल कुवारबांव रत्नागिरी- मंदार बने मो.9405592304
न्यू इंग्लिश स्कूल आणि टि.पी. शेट्ये ज्युनियर कॉलेज लांजा प्रद्युम्न माने मो. 9769460473
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 24/Mar/2025














