रत्नागिरी : बीडीएस म्हणजेच ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप ही परीक्षा गोरेज् फाउंडेशन, कोल्हापूर यांच्यामार्फत घेण्यात येते. जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या या परीक्षेचा निकाल दिनांक २१ मार्च २०२५ रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. या परीक्षेमध्ये ल. ग. पटवर्धन शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या परीक्षेत शाळेचा १००% निकाल लागला आहे. ०२ गोल्ड मेडल्स , १० सिल्व्हर मेडल्स, २० ब्राँझ मेडल्स मिळवून एकूण ३२ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत चमकून शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
गोल्ड मेडल्सप्राप्त विद्यार्थी:-
पूजा बाबुराव पास्ते(इ. २ री),
स्वरा अभिजीत मांडवकर(इ. २ री),
सिल्व्हर मेडल्स प्राप्त विद्यार्थी:-
सार्थक शैलेश देसाई(इ. १ ली),
उन्नती विश्वास सुर्वे(इ. १ ली),
श्रवण महेंद्र लोखंडे(इ . १ ली),
समृद्धी सुशील सावंत(इ. १ ली),
सर्वज्ञा संदीप तांबे(इ. २ री),
रजत गौरेश जोगळेकर(इ.२ री),
श्रेयांशु समीर पावसकर(इ. २ री),
पारस विलास मुंडेकर(इ. ३री),
उर्वी प्रतीक कळंबटे(इ. ३ री),
आर्या विशाल मोरे(इ. ४ थी).
ब्राँझ मेडल्स प्राप्त विद्यार्थी:-
पार्थ्वी श्रीराम देवळेकर(इ. १ ली),
गार्गी सागर घडशी(इ. १ ली),
स्वानंद कमलेश सुर्वे(इ. १ ली),
मानस साईप्रसाद मोरे(इ. १ ली),
शिवम योगेश उत्तेकर(इ. १ ली),
स्वरा योगेश लिंगायत(इ.१ ली)
दर्शना लीलाधर कुंभार(इ. १ ली),
अन्विता योगेश चिकोडीकर(इ. १ ली),
सृष्टी निलेश कोलगे(इ. २ री),
आरोही अमितकुमार सोलकर(इ.२ री),
हर्ष संतोष लोटलीकर(इ . २ री ),
शिवतेज सुनील धावडे(इ. २ री),
विराज रितेश धायगुडे(इ. ३ री),
हर्ष प्रसाद राऊत(इ. ३ री),
ओवी प्रथमेश आंबेकर(इ. ३री),
स्वरा गणेश पाटील(इ. ३ री),
ऋत्वी प्रसाद शिर्के(इ. ३ री),
विराज स्वप्निल सावंत(इ. ३ री),
नियती विपिन सावंत(इ. ४ थी),
वैष्णवी शैलेश प्रभूदेसाई(इ. ४ थी)
या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राजवाडे मॅडम, श्री. छोटीराम सूर्यवंशी, सौ. श्रेया मांडवकर, सौ. दुर्वा भोरे, श्री. अमित वेदरे, सौ. स्वप्नजा मांडवकर, श्री. हणमंत ऐवळे, सौ. मुग्धा नेने, श्री. मनोज घाणेकर, श्री. प्रवीण मोरे, सौ. नेहा राजेशिर्के, श्रीम. गायत्री औघडे या शिक्षकांचे तसेच पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत विद्यार्थ्यांचे र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा मा. श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह मा. श्री. सतीश शेवडे सर, शालेय समितीचे अध्यक्ष मा. श्री. मनोज पाटणकर सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सायली राजवाडे, श्रीम. महाडिक मॅडम, मार्गदर्शक शिक्षक यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:31 27-03-2025














