खेड : देवसडेमध्ये दगडी चिरे चोरीप्रकरणात तिघांवर गुन्हा

खेड : बंगल्याच्या अंगणात ठेवलेले ३ हजार रुपये किंमती चे दगडी चिरे तिघांनी चोरून नेल्या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार देवसडे कदम वाडी येथे घडला.

या प्रकरणी यज्ञश चंद्रकांत कदम रा देवसडे कदम वाडी सद्या राहणार वसई पालघर यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून बंगल्याच्या अंगणात ठेवलेले ३५ ते ४० चिरे तिघांनी चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 29/Apr/2025