रत्नागिरी : पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

रत्नागिरी : पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पशुपालक बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक/युवती व महिलांनी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर १ जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर. पी. नरुटे यांनी केले आहे.

विविध योजनांचा लाभघेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सूचना करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 12/May/2025