खेड : विक्रीसाठी हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी दोघांवर खेड पोलिसांनी कारवाई केली ही कारवाई शनिवारी सायंकाळी कोष्टी आळी आणि आवाशी माळवाडी येथे करण्यात आली.
याप्रकरणी विशाल सुदाम कोष्टी (२५, रा. कोष्टी आळी) आणि दीपक महादेव उमासरे (३४, रा. आवाशी माळवाडी) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:06 PM 19/May/2025













