दापोली : खरेदी-विक्री संघाकडून भात बियाणे विक्रीला प्रारंभ

दापोली : रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी करण्यासाठी शेतकरी उत्सुक झाला आहे. मे महिन्यातच पावसाने सुरुवात केल्याने बळीराजा सज्ज झाला आहे. येथील खरेदी-विक्री संघाकडून भात बियाणे विक्रीला प्रारंभ झाला आहे.

संघाकडून २२ प्रकारची बियाणी उपलब्ध करण्यात आली आहेत. यावर्षी १० लाख ८७ हजारांची भात खरेदी करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 23/May/2025

Gadre3