फळझाडांना खते घालण्याच्या कामाला सुरुवात

लांजा : मृग नक्षत्रात नवीन लागवड, तसेच झाडांना खते घालण्याची कामे केली जातात. त्यामुळे सध्या फळझाडांना तर मागणी आहेच, शिवाय खतांची खरेदी सुरू आहे.

शेतीसाठी रासायनिक मिश्र खते, सेंद्रिय खतांचा वापर केला जात आहे. सेंद्रिय खतांचा वापर वाढला आहे. सेंद्रिय खतांचे दरही अधिक आहेत. सेंद्रिय खतामुळे उत्पन्नात वाढ होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:14 PM 12/Jun/2025