रत्नागिरी : जि. प. तर्फे औषधी वनस्पतीची लागवड

रत्नागिरी : हरित योग कार्यक्रमांतर्गत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते औषधी रोपाचे वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, एम. बी. कासार, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. तुषार कुंभार, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिताली मोडक,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे, पी. एच. एन. प्रिया पेडणेकर, श्वेता तारये, धनंजय जाधव, नीलेश गिह्मोनिकर, संजय साळवी, मंगेश जंगम, पूर्वा बापट, सुभद्रा अहिवले, कमलेश जोशी आदी. अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:05 23-06-2025

Shree clinic