आलिया भट पुन्हा एकदा 'डीपफेक'ची शिकार

Jun 14, 2024 - 17:01
 0
आलिया भट पुन्हा एकदा 'डीपफेक'ची शिकार

र्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय जगासाठी अडचण बनत चाललं आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी डीपफेक व्हिडीओचा बळी ठरत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट पुन्हा एकदा डीपफेक व्हिडीओची शिकार झाली आहे.

तिचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांचा संताप वाढला आहे.

सध्या सोशल मीडियावर GRWM नावाचा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडमधील आलियाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. GRWM म्हणजे (Gate Ready With Me). व्हिडीओमध्ये आलिया कॅमेऱ्यासमोर तयार होताना दिसत आहे. हा व्हिडीओ AI च्या मदतीने बनवण्यात आला आहे. Unfixface नावाच्या इन्स्टा आयडी वरून आलिया भट्टचा डीपफेक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:48 14-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow