रमेश कीर प्रचंड मताधिक्याने निवडून येतील : नाना पटोले

Jun 19, 2024 - 11:07
 0
रमेश कीर प्रचंड मताधिक्याने निवडून येतील : नाना पटोले

मुंबई : महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर हे कोकण पदवीधर मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने विजय होतील, असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

पनवेल रायगड जिल्हा महाविकस आघाडीच्या वतीने उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन पनवेल मध्ये करण्यात आले होते, यावेळी नाना पटोले यांनी महाविकास आघाडी मध्ये कुठेही बिघाडी नसून उलट महायुतीमध्ये महाभारत सुरू असल्याचे सांगत महायुती सरकारचा खरपूस समाचार घेतला

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 19-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow