रत्नागिरी : पावस येथील नालेवठार परिसरातील गंजलेले विद्युतखांब बदलण्याची मागणी
![रत्नागिरी : पावस येथील नालेवठार परिसरातील गंजलेले विद्युतखांब बदलण्याची मागणी](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202406/image_870x_6673f7ffa039a.jpg)
पावस : येथील नालेवठार परिसरात विद्युत कंपनीचे अनेक खांब गंजलेले असून, ते कोणत्याही क्षणी तुटून पडण्याची शक्यता आहे. ते तातडीने बदलण्यात यावेत, अशी मागणी संजय नैकर यांनी विद्युत कंपनीला निवेदनाद्वारे केली आहे.
या परिसरात रस्त्याच्या बाजूला टाकून ठेवलेले विद्युतखांब गंजून गेले आहेत. संभाव्य धोका टाळण्यासाठी चांगले विद्युतखांब तातडीने बसवण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 20/Jun/2024
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)