चिपळूण : निरबाडे येथील विद्यार्थ्यांसाठी बस फेरी सुरू

Jun 21, 2024 - 10:50
 0
चिपळूण : निरबाडे येथील विद्यार्थ्यांसाठी  बस  फेरी सुरू

चिपळूण : निरबाडे येथील श्री रामवरदायिनी शिक्षण मंडळाचे श्री रामवरदायिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील मंगळवारपासून चिपळूण आगारातून विद्यार्थ्यांसाठी बस फेरी सुरू करण्यात आली आहे. या बस फेरीचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह शाळा मुख्याध्यापकांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार शैक्षणिक वर्षाकरिता चिपळूण- दळवटणे- निरबाडे हायस्कूल ही एस.टी. फेरी सुरू करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 21/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow