शिर्के हायस्कूलमध्ये वेद आमरे प्रथम

May 28, 2024 - 10:54
 0
शिर्के हायस्कूलमध्ये वेद आमरे प्रथम

रत्नागिरी : रा.भा. शिर्के याकूल रत्नागिरीचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ चा शाळेमध्ये वेद आमरे हा विद्यार्थी प्रथम आला असून त्याला ९७.२० टक्के गुण मिळाले आहेत. द्वितीय क्रमांक आर्यन देसाई याने ९६.८० टक्के तर निरंजन सावरे याने ९५.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकाविला. मुख्याध्यापक रमेश चव्हाण व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 28-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow